चला शिकूया ...

" शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे "

अभ्यासक्रमा कडे जा

आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग, शाळा क्रमांक २

अभ्यासक्रम

घरातून शिका

संगणक

या कोर्समध्ये आपण संगणकाची मूलभूत माहिती आणि पेंट, वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल सारख्या विविध सॉफ्टवेअर्सचा वापर शिकू शकता.

विज्ञान

या अभ्यासक्रमात तुम्हाला दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या विज्ञान, उलगडणाऱ्या पुष्कळ कृती दिल्या आहेत. विज्ञान काय आहे हे जाणून त्याचा वापर कसा करायचा ते या मधे सांगितले आहे.

गणित

या अभ्यासक्रमात गणित सोडवण्याची रीत तसेच सूत्र का व कसे तयार झाले याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्या रीत वापरून उदाहरण पण सोडवून देण्यात आले आहे.

अतिरिक्त अभ्यासक्रम

या अभ्यासक्रमात अभ्यासेतर उपक्रम बद्दल सांगण्यात आलेला आहे. या मधे तुम्हाला मूल्य शिक्षण, निरोगी जीवन कसे जगावे आणि अजून बरेच काही गमती जमती शिकायला मिळेल.